Friday, February 6, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला जास्तीत जास्त 205 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची (Pomegranate) 1448 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 96 ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 61 रुपये ते 95 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 9 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) 9 ते 30 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतीकिलो भाव मिळाला.

YouTube video player

सीताफळाच्या 278 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 45 रुपये तर सरासरी 30 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...