राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला (Pomegranate) प्रति किलोला 117 रुपयांचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 35 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर एकला 76 ते 117 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंब नंबर दोनला 51 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर तीनला 26 ते 50 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर चारला 5 ते 25 रुपये भाव मिळाला. डंकी सोयाबीनची (Soybeans) 3 क्विंटलची आवक झाली. डंकी सोयाबीनला सरासरी 3500 रुपये भाव मिळाला.