Wednesday, July 29, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला प्रतीकिलो सर्वाधिक 205 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 644 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 160 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 110 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाची 29 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2150 रुपये, जास्तीत जास्त 2452 रुपये तर सरासरी 2300 रुपये भाव मिळाला. हरभरा 3 क्विंटलची आवक झाली. हरभर्‍याला 4200 ते 5251 रुपये तर सरासरी 5075 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : संगीता डोंगरे जिल्हा बँकेच्या नव्या प्रशासक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकपदी अतिरिक्त निबंधक (सहकारी संस्था) संगीता डोंगरे यांची पदोन्नती नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे...