Wednesday, June 10, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 205 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1568 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 रुपये ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना;...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) हे...