Saturday, May 24, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळींबाला जास्तीत जास्त 'हा' भाव

राहाता बाजार समितीत डाळींबाला जास्तीत जास्त ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळींबाच्या 817 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला किमान 121 रुपये तर जास्तीत जास्त 165 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

डाळींब नंबर 2 ला किमान 76 रुपये तर जास्तीत जास्त 120 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला किमान 36 ते जास्तीत जास्त 75 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 35 रुपये असा भाव मिळाला. सिताफळाच्या 378 क्रेटसची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 500 ते 4000 रुपये तर सरासरी 2500 रुपये भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : मोसमी पाऊस एक जूनला मुंबईत; केरळात २५...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस (Monsson Rain) केरळात (Kerala) दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मोसमी पाऊस २५ मेपर्यंत...