Sunday, October 4, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला सर्वाधिक 250 रुपये किलो भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 11142 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 250 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) 7 कॅरेट आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला सरासरी 70 रुपये किलो भाव मिळाला. पेरुची 12 कॅरेट आवक झाली. पेरुला 10 ते 31 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...