Saturday, June 20, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक 205 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 9290 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 141 ते 205 रुपये भाव मिळाले. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 140 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 90 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये प्रति किलो भाव मिळाले.

- Advertisement -

गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाले. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4315 रुपये भाव मिळाले. ज्वारीची 2 क्विंटल आवक झाली. ज्वारीला सरासरी 2065 रुपये भाव मिळाले. पेरूची 14 कॅरेट आवक झाली. पेरूला सरासरी 15 रुपये भाव मिळाले, सीताफळाला 10 ते 75 रुपये तर सरासरी 50 रुपये भाव मिळाले, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Crime News : पूर्ववैमनस्यातून दगडफेक करत मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडेगाव येथे एका समाजाच्या वस्तीवर दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात...