Monday, September 14, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव ?

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव ?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी (दि.7) डाळिंबाला प्रतीकिलोला सर्वाधिक 200 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 840 क्रेट्सची आवक झाली. नंबर एक 161 ते 200 रुपये किलो, नंबर दोन 111 ते 160 रुपये, नंबर तीन 51 ते 110 रुपये किलो आणि नंबर चारला 10 ते 50 रुपये किलो भाव मिळाला.

- Advertisement -

याचबरोबर 14 क्विंटल हरभर्‍याची (Grams) आवक झाली. हरभर्‍याला किमान 5225 रुपये, जास्तीत जास्त 5265 रुपये तर सरासरी 5250 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

हॉकी ज्युनियर आशिया कप २०२६ : हॉकीमध्ये भारताचा ‘डबल धमाका’; महिला-पुरुष...

0
दिल्ली | वृत्तसंस्था : भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद...