Saturday, September 12, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला गुरुवारी 7224 रुपये क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 8 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 7000 रुपये, जास्तीत जास्त 7224 रुपये तर सरासरी 7115 रुपये क्विंटल भाव मिळाला. गव्हाची 48 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2200 रुपये, जास्तीत जास्त 2425 रुपये तर सरासरी 2315 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1751 रुपये क्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 1034 कॅरेट आवक झाली. डाळिंबा नंबर 1 ला 191 रुपये ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 110 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Breaking News : सप्तशृंगीगडावरील घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट; पोलिसांकडून वाहतूक...

0
नांदुरी | वार्ताहर Nanduri सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट...