राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला सर्वाधिक 7001 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 6 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 7001 रुपये प्रतिक्विंट भाव मिळाला. बाजरी 4 क्विंटलची आवक झाली. बाजरीला सरासरी 1827 रुपये. हरभर्याला 5650 रुपये सरासरी भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंबाची (Pomegranate) 361 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 195 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




