Wednesday, December 4, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला प्रतिक्विंटलला 5392 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 5301 रुपये, जास्तीत जास्त 5392 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला. गहू सरासरी 2675 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

मकाला 1850 ते 2016 रुपये, तर सरासरी 1950 रुपये. ज्वारीला जास्तीत जास्त सरासरी 3800 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 2581 रुपये. हरभरा 3755 ते 4295 सरासरी 4100 रुपये असा भाव मिळाला. पेरुला 500 ते 900 रुपये तर सरासरी 750 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या