Saturday, September 14, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

सोयाबीन ने हळूहळू पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज राहाता बाजार सामितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) 5111 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला आहे.

आज (मंगळवार) सोयाबीनला (Soybeans) सरासरी 5111 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2650 रुपये भाव मिळाला. तर बाजरीला सरासरी 2121 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या