Wednesday, May 22, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 4730 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2478 रुपये सरासरी भाव मिळाला.

- Advertisement -

दरोड्याच्या तयारीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या

डाळींबाचे 3519 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये, डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

अतिक्रमण करणारे आमच्यावर का सोडता ?जिल्ह्यातील धरणातील वाचा पाणीसाठा !गोदावरीत 10272 क्युसेकने विसर्ग जायकवाडीत 19 हजारने आवक

- Advertisment -

ताज्या बातम्या