Saturday, June 15, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळींबाचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळींबाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4850 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2607 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 6276 कॅरेटची आवक झाली.

कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान; नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

डाळींब नंबर 1 ला 161 ते 305 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्याकरिता श्रेष्ठींकडे आग्रह धरणारआढळातून आज आवर्तन सोडणार

- Advertisment -

ताज्या बातम्या