राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला 4600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 127 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4100 रुपये, जास्तीत जास्त 4600 रुपये तर सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2401 रुपये, जास्तीत जास्त 2552 रुपये तर सरासरी2475 रुपये भाव मिळाला. मका (डंकी) सरासरी 1505 रुपये भाव मिळाला.
गांजा विक्री करणार्या तरूणाला पकडले
डाळींबाच्या (Pomegranate) 4159 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 350 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये. तर डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला.
नगर, नाशिक जिल्ह्याच्या धरणांसह जायकवाडीच्या पाण्याचा आढावा‘अर्बन’ च्या 131 संशयास्पद कर्ज फाईली जप्तग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस