Wednesday, May 29, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनला (Soybeans) जास्तीत जास्त 4823 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनच्या (Soybeans) 27 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 2700 रुपये, जास्तीत जास्त 4823 रुपये तर सरासरी 4700 रुपये भाव मिळाला.

गव्हाला सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. ज्वारी डंकी सरासरी 2400 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 2335 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 225 रुपये असा प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या