Saturday, September 14, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळींबाचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळींबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 4860 रुपये भाव मिळाला. सोयाबीनच्या 21 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4700 रुपये, जास्तीत जास्त 4860 रुपये, तर सरासरी 4780 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 5536 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला.

नगर-नाशिकचे पाणी मराठवाड्याला; 5 डिसेंबरला हायकोर्टात सुनावणी

सिताफळाच्या 79 क्रेटसची आवक झाली. सिताफळाला प्रतिक्विंटलला किमान 500 रुपये, जास्तीत जास्त 6000 रुपये तर सरासरी 3000 रुपये भाव मिळाला. चिकुला सरासरी 2500 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

जिल्ह्यात 57 हजार कुणबीच्या नोंदी

डाळींबाच्या (Pomegranate) 3019 क्रेटसची आवक बुधवारी झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 225 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 15 रुपये ते 45 रुपये भाव मिळाला.

निवडणूक खर्च सादर करण्यास 6 डिसेंबरची ‘डेडलाईन’ 23 किलो गांजासह दोन जणांना अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या