Friday, May 31, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा सोयाबीन, डाळींबाचे भाव

राहाता बाजार समितीतील वाचा सोयाबीन, डाळींबाचे भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4761 रुपये भाव मिळाला. तर गव्हाला किमान 2200 रुपये, जास्तीत जास्त 2325 रुपये, तर सरासरी 2262 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

खडकाफाटा येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; चौघांना अटक, दोघे फरार

डाळींबाच्या (Pomegranate) 10597 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला प्रतिक्विंटलला 131 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

भंडारदरा 70 टक्के भरले तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या