राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
- Advertisement -
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4826 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला 4750 रुपये ते जास्तीत जास्त 4826 रुपये तर सरासरी 4785 रुपये. बाजरीला (Millet) सरासरी 2361 रुपये.
कांद्याच्या भावात तेजी कायम
हरभरा (Gram) सरासरी 5260 रुपये. गव्हाला किमान 2377 रुपये, जास्तीत जास्त 2509 रुपये, तर सरासरी 2450 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 8285 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 165 रुपये, डाळींब नंबर 2 ला 71 ते 120 रुपये. डाळींब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला.
नगर जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव