Wednesday, January 7, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 4351 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybeans) 15 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4075 रुपये ते 4351 रुपये तर सरासरी 4215 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हरभर्‍याची 1 क्विंटलची आवक झाली. हरभर्‍याला सरासरी 4800 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीच्या कोल्हार उपआवारात सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4350 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2500 ते 2700 रुपये तर सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...