Friday, September 11, 2026
HomeनगरSoybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

Soybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला गुरूवारी 5 हजार 915 रुपये क्विंटल भाव मिळाला. गुरुवारी सोयाबीन (Soybeans) 2 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 5915 रुपये क्विंटल चा भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाची 13 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2200 रुपये, जास्तीत जास्त 2526 रुपये तर सरासरी 2365 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6250 रुपये क्विंटल असा भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना ‘एस. एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...