Saturday, September 12, 2026
HomeनगरSoybeans Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव?

Soybeans Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 5350 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybeans) 17 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 5350 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

हरभर्‍याची 3 क्विंटलची आवक झाली. हरभर्‍याला (Grams) सरासरी 5150 रुपये भाव प्रति क्विंटलला मिळाला. गव्हाची 36 क्विंटलची आवक झाली. गव्हाला 2245 रुपये ते 2269 रुपये भाव मिळाला तर सरासरी 2260 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...