Saturday, September 12, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 17637 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1400 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 ते 1200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 600 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 रुपये ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 8818 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 190 रुपये ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 130 रुपये ते 180 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 60 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. हरभरा (डंकी) सरासरी 4400 रुपये. ज्वारी सरासरी 1800 रुपये. पेरूच्या 228 क्रेट्सची आवक झाली. प्रतिकिलोला पेरूला 10 ते 26 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 20 रुपये. सीताफळाची 12 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 10 ते 90 रुपये, तर सरासरी 50 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...