Wednesday, September 30, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 1250 रुपये भाव मिळाला. कांद्याची राहाता बाजार समिती 5018 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1000 ते 1250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 800 रुपये. जोड कांदा (Onion) 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 108 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 रुपये ते 155 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी शिंदे गटही उतरविणार उमेदवार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना व्यक्त करत, निवडणुकीत...