Wednesday, October 7, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 4003 क्रेटस् ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 221 ते 350 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

ड्रॅगन फ्रुट ची (Dragon Fruit) 16 क्रेट्स ची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) किमान 65 रुपये, जास्तीत जास्त 80 रुपये तर सरासरी 73 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 26 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 3 ते 50 रुपये तर सरासरी 26 रुपये किलो भाव मिळाला.

ताज्या बातम्या