Monday, October 26, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 255 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 8496 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 255 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटला (Dragon Fruit) सरासरी 80 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक l प्रतिनिधी Nashik राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे...