Monday, October 19, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 225 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. सोयाबीनची (Soybean) 15 क्विंटलची आवक झाली. सोयाबीन ला किमान 6800 रुपये, जास्तीत जास्त 7049 रुपये तर सरासरी 6950 रुपये भाव मिळाला. गव्हाची 2 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 2600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

संत्रीच्या (Orange) 139 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 5 ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सीताफळाची 12 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 10 ते 56 रुपये तर सरासरी 40 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 11 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फुटला सरासरी 71 रुपये किलोचा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Mill Workers News : गिरणी कामगारांना मिळणार १५ लाखात घर; तयार...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मुंबईतील गिरणी कामगार (Mill Workers) आणि त्यांच्या वारसांना अवघ्या १५ लाख रुपयांत घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पात्र गिरणी...