Sunday, December 15, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 46 रुग्ण

राहाता तालुक्यात 46 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 46 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली आहेे. 48 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 186 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient)उपचार घेत आहेत.

- Advertisement -

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22770 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21615 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 40 तर अँटीजेन चाचणीत 06 असे एकूण 46 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-04, पिंपरी निर्मळ-07, दाढ बुद्रुक-01, हसनापूर-01, दुर्गापूर-02, लोणी बुदु्रक-04, नांदुर्खी बुद्रुक-02, कोर्‍हाळे-02, आडगाव-01, कोल्हार-02, हनुमंतगाव-01, निमगाव-01, चितळी-01, पुणतांबा-04, असे ग्रामीण 33 तर शहरी शिर्डी – 05, राहाता-08, बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 03 असे सर्व एकूण 46 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

48 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 186 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या