Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्याRahul Gandhi : खासदारकी अन् सरकारी निवासस्थान परत मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली...

Rahul Gandhi : खासदारकी अन् सरकारी निवासस्थान परत मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बदनामी प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांना आपल्या खासदारकीसह सरकारी निवासस्थानदेखील गमवावे लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली.

- Advertisement -

यामुळे राहुल गांधी यांना आपली खासदारकी काल पुन्हा बहाल करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना सरकारी निवासस्थानदेखील परत देण्यात आले आहे. त्यामुळे ’12 तुघलक लेन’ याच ठिकाणी राहुल गांधी पुन्हा वास्तव्यास येणार आहेत.

“आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही”; श्रीकांत शिंदेंचे टीकास्त्र

सरकारी निवासस्थान परत मिळाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘संपूर्ण भारतच माझं घर आहे,’ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Supriya Sule : “पार्टी विथ डिफरन्स कुठे गेलं? भाजपने ९ वर्षांत…”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bribery News : तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाडळी आळे (ता. पारनेर) येथील तलाठी आशीर्वाद प्रभाकर घोरपडे (वय 34 रा. पाईपलाईन हाडको, एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर) याला तीन हजार रुपयांची...