Saturday, October 3, 2026
HomeनगरAhilyanagar : राहुरीत अक्षय कर्डिले ?

Ahilyanagar : राहुरीत अक्षय कर्डिले ?

अहिल्यानगर | Ahilyanagar

एका एक्झिट पोलनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना सव्वा ते दीड लाख मतदान पडण्याची शक्यता आहे.
एकूण झालेल्या मतदानाचा विचार केल्यास कर्डिले यांना 76 टक्के मतदान झाल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25 ते 30 हजार मतदान होण्याची शक्यता आहे, त्यांना 12-14 टक्के मत पडू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

- Advertisement -

या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे मोठ्या फरकाने विजयी होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...