Tuesday, April 29, 2025
Homeराजकीयजिम ओपन करा, बघू काय होतं - राज ठाकरे

जिम ओपन करा, बघू काय होतं – राज ठाकरे

मुंबई | Mumbai –

जिम ओपन करा, बघू काय होतं असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सना दिला दिला. Raj Thackeray

- Advertisement -

केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का? असा सवाल करत त्यांनी राज्यसरकारवर निशाणाही साधला आहे. Raj Thackeray says Open the gyms, let’s see what happens

महाराष्ट्रात जवळपास साडेचार महिने जिम बंद आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारकडे हा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. जिम ओपन करा, बघू काय होतं असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी दिला.

किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या असे आवाहन राज यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
दिल्ली । Delhi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...