Saturday, May 3, 2025
Homeराजकीयबदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या - राजेश टोपे

बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या – राजेश टोपे

जालना | Jalna –

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या, कारवाई करू, असे प्रत्युत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.जालनामध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.

- Advertisement -

Officer transfers in Maharashtra

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करून प्रचंड पैसे कमावले असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

यावर ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्यावेत. त्यावर नक्कीच कारवाई होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident : गतिरोधकावर दुचाकी आदळून एक ठार; दोन जण जखमी

0
    दिंडोरी। प्रतिनिधी Dindori गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. धनंजय शरद वार्डे (रा. मुरकुटे गल्ली...