Saturday, April 26, 2025
Homeधुळेतरवाडेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांवर गुन्हा

तरवाडेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील तरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर (minor girl) उपरखेडे (ता. पाचोरा) येथील टिनु नामक तरूणाने बलात्कार (Rape) केला. तसेच तिला जिवे मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी टिनुसह त्याच्या तरवाडेतील मित्रावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

- Advertisement -

भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेद

याबाबत तरवाडे येथे राहणार्‍या पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 15 फेब्रुवारी रोजी बारा वाजेच्या सुमारास पिडीतेला टिनु याने फोन करून गावातील आजोबांच्या नव्या घरी बोलावले. तेथे टिनु याने पिडीतेवर बलात्कार केला. तसेच तु माझे ऐकले नाहीत तर तिला जिवे मारण्याचीही धमकी दिली.

गुर्जर समाजाने केला हा आदर्श ठरावआपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?

घडलेल्या प्रकाराबाबत कोठेही वाच्चता न करण्याचीही धमकी दिली. टिनु याचा मित्र गोविंद भास्कर राठोड (वय 23) याने देखील तिला वेळोवेळी टिनु सोबत मैत्री कर, अशी धमकी दिली. म्हणून दोघांवर भादंवि कलम 376 (3), 504, 506, 354 (ड), 34 सह बा.लै.गु.स. अधि- 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक राजश्री पाटील या करीत आहेत.

सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय… तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...