Sunday, April 27, 2025
Homeजळगावरावेर : हैद्राबादवरून परतलेले १२ मजुरांची तपासणी

रावेर : हैद्राबादवरून परतलेले १२ मजुरांची तपासणी

रोजगारनिमित्त हैद्राबाद गेलेले १२ मजूर बुधवारी रावेरात परतले असून त्यांची रावेर ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता,ते सर्व निगेटिव्ह आले आहे.त्यांची घरोघरी रवानगी करण्यात आली आहे.
तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे केळीकामासाठी गेलेल्या रावेर तालुक्यातील केऱ्हाळे,भोकरी,रसलपूर येथील १२ मजूर बुधवारी रावेरात आले,
त्यांची रावेर ग्रामीण रुग्णालयात  डॉ.एन.डी.महाजन यांनी तपासणी केली असता त्यांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्याने,सर्वाना घरी पाठवण्यात आले आहे.त्यांना १० दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...