Saturday, May 17, 2025
Homeधुळेशिरपूर नगरपरिषेदतर्फे अवाजवी घरपट्टीची वसुली

शिरपूर नगरपरिषेदतर्फे अवाजवी घरपट्टीची वसुली

शिरपूर Shirpur। प्रतिनिधी

- Advertisement -

शिरपूर न.पा. (Shirpur Nagar Parishad) तर्फे 20 टक्के घरपट्टी करवाढ (Housing tax hike) करुन नागरिकांना बीले (Pay bills citizens) अदा केली जात आहेत. शिरपूर शहराची परिस्थीती पाहता मागील काळात कोवीड महामारीमुळे (covid epidemic) आणि अतिवृष्टी (heavy rain) यामुळे शेतकरी, मजूर, दुकानदार, व्यापारी व सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या अडचणीत (Financially distressed) सापडला आहे. व अडचणींच सामना करीत असतांना नागरिकांना घरपट्टी भाडेवाढ (Rent increase) म्हणजे आर्थिक संकटात अधिकची भर पडली आहे. तरी शिरपूर वरवाडे नगरपरिषद शिरपूर (Shirpur Warwade Municipal Council Shirpur) दर वर्षी 100 टक्के घरपट्टी वसूली (recovery) भरणा करीत असतात. या गोष्टींचा विचार करुन शिरपूर न.पा.ने अवाजवी 20 टक्के घरपट्टी भाडेवाढ रद्द (Cancellation of rent hike) करण्यात यावी, असे निवेदन मुख्याधिकारी (Chief Officer) तुषार नेरकर यांना भाजपा शहराध्यक्ष (BJP City President) हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

निवेदनाची प्रत पालकमंत्री ना.गिरीष महाजन, उपविभागीय अधिकारी शिरपूर व तहसिलदार शिरपूर यांनाही पाठविण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरपूरच्या वतीने निवेदन देतांना भाजपाचे शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, मुकेश पाटील, मोबीन शेख, संजय असापुरे, रोहित शेटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, रवींद्र राजपूत, नितीन गिरासे, श्रीकृष्ण शर्मा, अरविंद बोरसे, गिरीश सनेर, दिनेश कोळी, किरण कोळी, नागेश कोळी, गणेश माळी, शेखर कोळी मंगेश कोळी, अमोल लोणारी, राहुल परदेशी, रोहित कोळी, अतुल सोनार, राजेश धोबी, मनोज शिंपी, नागेश कोळी आदी आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Kedarnath helicopter crash : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, पहा Video

0
केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग करताना दिसले. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या वैद्यकीय सेवेसाठी वापरले...