Monday, June 24, 2024
Homeनाशिकदेशदूत इम्पॅक्ट : नवीन नाशकातील 'ते' अनधिकृत बॅनर हटवले

देशदूत इम्पॅक्ट : नवीन नाशकातील ‘ते’ अनधिकृत बॅनर हटवले

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

- Advertisement -

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे बॅनर काही दिवसापासून नवीन नाशिक परिसरात झळकले होते.

उमेदवार (Candidate) एका जिल्ह्यातील पण बॅनर दुसऱ्या जिल्ह्यात यामुळे नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र हे बॅनर महापालिकेचा कुठलाही प्रकारचा कर न भरल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. दैनिक देशदूतने याबाबत वृत्त प्रसारित करताच प्रशासनाला जाग आली असून हे बॅनर हटवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या