Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर'चे नाव बदलले

अंदमान निकोबारची राजधानी ‘पोर्ट ब्लेअर’चे नाव बदलले

नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi

- Advertisement -

भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले आहे. सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’

‘श्री विजयपुरम स्वातंत्र्याचा संघर्ष दाखवतो’ ते असं ही म्हणाले की ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण स्थान आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...