Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनरियाची रवानगी भायखळा तुरुंगात

रियाची रवानगी भायखळा तुरुंगात

मुंबई | Mumbai –

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सोमवारी अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीची रवानगी बुधवारी दक्षिण मुंबईतील

- Advertisement -

भायखळा तुुरुंगात रवानगी केली आहे. अटक होताच एनसीबीने मंगळवारी सायंकाळी तिला न्यायालयासमोर आभासी पद्धतीने हजर केले.

तिला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले होते. संपूर्ण रात्र एनसीबी कार्यालयात काढल्यानंतर बुधवारी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास तिला भायखळा तुरुंगात हलवण्यात आले, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...