Wednesday, May 21, 2025
Homeदेश विदेशसीबीएसई निकालाबाबत अफवा

सीबीएसई निकालाबाबत अफवा

नवी दिल्ली | New Delhi केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

- Advertisement -

मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

11 जुलै आणि 13 जुलैला दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचं वृत्त होतं. सीबीएसईने या वृत्ताचं खंडन केलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : मुळा धरणात बुडून अहिल्यानगरच्या तरूणाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरीच्या मुळा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला 35 वर्षीय विवाहित तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अहिल्यानगर एमआयडीसी येथून फिरण्यासाठी आलेल्या तरुणांना...