Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनरूपा गांगुली : हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली चित्रपटातील सुप्रसिध्द नाव

रूपा गांगुली : हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली चित्रपटातील सुप्रसिध्द नाव

Birthday

मुंबई – Mumbai

- Advertisement -

आज द्रौपदी म्हणजेच महाभारताच्या रूपा गांगुलीचा वाढदिवस आहे. रूपा गांगुलीला बीआर चोप्राच्या शो महाभारतातून मान्यता मिळाली. टीव्ही आणि हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त रूपा गांगुली हे बंगाली चित्रपटांचे सुप्रसिद्ध नाव आहे.

द्रौपदीची भूमिका रुपा गांगुलीपुढे आधी जूही चावलाला ऑफर केली गेली होती. जुही तिच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. जूही चावला व्यतिरिक्त रम्या कृष्णन यांनाही एका भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

0
अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन...