Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBreaking News : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Breaking News : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

नाशिक मधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची नंतर राष्ट्रवादी पक्षातील नेते व अनेक राजकीय स्तरावरून रुपाली चाकणकरांचा राष्ट्र्वादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती.

- Advertisement -

रुपाली चाकणकर यांनी राष्ट्र्वादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वे सर्वा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कडे सुपूर्द केला आहे. दरम्यान खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच असे ही त्यांनी एकस या माध्यमावर संदेश पोस्ट केला आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ३२ तास चालल्या विसर्जन मिरवणुका, डीजेचा दणदणाट कायम; विद्यानंद बापट,...

0
पुणे । Pune गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशांचा पारंपरिक गजर, आकर्षक देखावे आणि विद्युत रोषणाईसोबत यंदा एका वेगळ्याच चर्चेने पुणेकरांचे लक्ष वेधले. ध्वनिप्रदूषण आणि डीजेच्या मोठ्या...