Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजत्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी

शनिवार , रविवार आणि सोमवार या सलग सुट्ट्या आल्याने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी आज दिवसभरात दिसून आली . मंदिर आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर भाविकांच्या रांगांनी वेढून गेल्याने दर्शनास विलंब होत असल्याची परिस्थिती झाली होती.

- Advertisement -

परिसरात वाहनांच्या बेशीस्त पार्कींगने वाहतुक कोंडी झाली होती. गर्दी मुळे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी गर्दी मुळे सुरक्षा कर्मचारी आणि भाविक यांच्यात वादावादीचे प्रसंग उभे राहिले असल्याचे दिसून आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ATM : चाेरट्यांनी एटीएम मशिन पळविले

0
नाशिक। प्रतिनिधी Nashik एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही कॅमेरे जाळून चाेरट्यांनी एटीएम मशिन चाेरुन नेले आहे. ही घटना मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील विनयनगर परिसरात घडली असून मशिनमध्ये...