Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमनसुख हिरेन हत्येचा मुख्य सूत्रधार सचिन वाझेच

मनसुख हिरेन हत्येचा मुख्य सूत्रधार सचिन वाझेच

मुंबई –

मनसुख हिरेन हत्येचा मुख्य सूत्रधार अटकेत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझेच आहेत. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट वाझे

- Advertisement -

यांनीच रचला होता, असा दावा एटीएसचे प्रमुख जयजितसिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. मनसुख हिरेन हत्येत वाझे सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले. हत्येमागील उद्देशाची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या