Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रसाई रिसॉर्ट बांधकाम प्रकरण; सदानंद कदम जमिनासाठी हायकोर्टात

साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरण; सदानंद कदम जमिनासाठी हायकोर्टात

मुंबई | प्रतिनिधी

दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा झटका देत जमीन फेटाळल्या नंतर आता हायकोर्टात धाव घेतली आहे. त्या जमीनसाठी याचिका दाखल केलेल्या याचिकेची न्यायामूर्ती एम एस कर्णिक यांनी दखल घेत सुनावणी २९ नोव्हेंबरला निश्चित करत ईडीला भुमीका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णया विरोधात कदम यांच्यावतीने अ‍ॅड. प्रेरणा गांधी यांनी आव्हान देताना जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती एम,एस. कर्णिक यांच्या समोर प्राथमीक सुनावणी झाली.यावेळी अ‍ॅड, अमित देसाई यांनी विविध मुद्दे न्यायालयाच्या निर्दशनास आणून देत तातडीने सुनावणी घ्याची विनंती केली.याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत ईडीला नोटभस बजावत २९ नोव्हेंबरपर्यंत भूमीका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिक

0
पुणे (प्रतिनिधी) पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती...