Friday, October 25, 2024
HomeUncategorizedसार्वमत आम्ही : सेवाकार्यातील ‘फिनिक्स’

सार्वमत आम्ही : सेवाकार्यातील ‘फिनिक्स’

नेत्रदान चळवळ, आरोग्य तपासणी शिबिरे, देहदान चळवळ, समाजातील गुणवंतांचा सन्मान, भजन स्पर्धा अशा चौफेर समाजकार्यात अग्रेसर नगरमधील फिनिक्स फौंडेशनने आपली ओळख जपली आहे.

फौंडेशनचे जालिंदर बोरूडे, बाबासाहेब धिवर, शिवाजी हरिश्चंद्रे यांनी संस्थेच्या प्रवासाची माहिती सार्वमत आम्ही या संवाद कार्यक्रमात उलगडली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या