Wednesday, August 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMadhukar Pichad Death: भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे...

Madhukar Pichad Death: भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन; वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अकोले | प्रतिनिधि

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते.

- Advertisement -

आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ताज्या बातम्या

Nashik News : साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त; यंदा १५ ऐवजी केवळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik  आगामी सिंहस्थात (Simhastha) कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. साधुग्राम...