Thursday, May 22, 2025
Homeनाशिकसहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील-कराड यांचे निधन

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील-कराड यांचे निधन

निफाड | प्रतिनिधी | Niphad

- Advertisement -

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील‌ कराड (94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. १९८० च्या कालखंडामध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ देण्याचे काम प्रल्हाद पाटील कराड यांनी केलेले होते.

साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर गोदा-कादवा हा राज्यातील पहिला खासगी सहकारी साखर कारखाना देखील उभारण्याचे श्रेय प्रल्हाद पाटील कराड यांच्याकडे जाते.

त्यांचा अंत्यविधी सोमवारी (दि.१७) सकाळी ९ वाजता जळगाव (निफाड) स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात ६ मुले, २ मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

पावसाळी अधिवेशनाआधीच मविआ आक्रमक; उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : वादग्रस्त पोलीस अंमलदार हजारी बडतर्फ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik व्यावसायिकाकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी बडतर्फ होऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातून (मॅट) स्थगिती मिळवून वर्षभरापूर्वी शहर पोलीस दलात (City Police Force)...