Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांचे निधन

ज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांचे निधन

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा स्वास घेतला. मध्यप्रदेशातील इंदौर मधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली होती.

- Advertisement -

राहत इंदौरी यांच्यावर इंदौरमधील अरबिंदो या हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर तिथे करोनावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी, मला या आजाराला लवकरात लवकर हरवता यावे यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...