Friday, May 31, 2024
Homeजळगावचाळीसगावात सात करोना पॉझिटिव्ह

चाळीसगावात सात करोना पॉझिटिव्ह

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

चाळीसगावात कालच २६ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा सात जण करोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे. काल प्राप्त झालेल्या ८५ नमुन्यांपैकी ७ पॉझिटिव्ह आले आहेत. यात खरजाई नाका २, स्टेशन रोड १, अनिल नगर १ इतर ३ जणांचा सामावेश आहे, तर. खाजगी लॅब मध्ये १ रांजणगाव येथील पॉझिटिव्ह आढळून आला आहे. चाळीसगावात करोनाची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या