Tuesday, September 29, 2026
Homeनगरशिंगणापूर येथे शेतात आढळले बेवारस ड्रोन

शिंगणापूर येथे शेतात आढळले बेवारस ड्रोन

सोनई |वार्ताहर| Sonai

हनुमानवाडी- शिंगणापूर रस्त्यावरील कपाशीच्या शेतात बुधवारी दुपारी बेवारस ड्रोन सापडला असून शिंगणापूर पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेतला आहे. शिंगणापूर-हनुमानवाडी रस्त्यावरील शेटे वस्ती जवळील कपाशीच्या पिकात शेतकर्‍यांना हा ड्रोन पडलेल्या अवस्थेत सापडला.

- Advertisement -

शिंगणापूर पोलिसांनी याचा पंचनामा केला असता या ड्रोन वर कुठल्याही कंपनीचे लेबल नाही. बॅटरी संपल्यामुळे हे ड्रोन पडलेल्या अवस्थेत होते. या ड्रोनचे वजन 98 ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे ड्रोन कोण व कशासाठी उडवत होते याचा पुढील तपास शनिशिंगणापूरचे पोलीस पथक करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...